सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्यावर पवारांनी काॅंग्रेसमध्ये बंड केले.त्यानंतर थोड्याच कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. अल्पावधीत निवडणुकीच्या रिंगणात उतरून हा पक्ष राज्यात 1999 मध्ये सत्तेवरही आला. ग्रामीण भागाशी नाळ, शेती-सहकाराचे जाळे, मराठा समाजासह ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्याशी सुसंगत अशी धोरणे आखणारा पक्ष म्हणून आपली प्रतिमा निर्णाण केली. अश्या विविध मुद्द्यांच्या आधारे २१ वर्षाच्या पक्षाच्या कारकिर्दीचा सरकारनामाने घेतलेला हा विशेष आढावा.
व्हिडीओ शेयर करायला विसरू नका
व्हिडीओ सौजन्य: शरद पवार (युट्यूब)
Nationalist Congress Party - NCPSharad PawarAjit PawarSupriya Sule Jayant Patil - जयंत पाटील Rajesh Tope Jitendra Awhad
#NCP #Maharashtra #SharadPawar #Pawarspeaks #Trending #Sarkarnama #Viral #ViralVideo